नळदुर्ग ,दि . ०३
येडोळा ता. तुळजापूर येथिल राष्ट्रवादी कार्यकर्ते रवि भास्करराव पाटील यांची तुळजापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे आभिनंदन होत आहे.
उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यलयात बुधवारी उस्मानाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे , तुळजापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्य संदीप गगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष राजकुमार बोबडे , यांच्या प्रमुख उपस्थिती रवि पाटील यांना तुळजापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका सचिवपदी निवड केल्याचे पञ देण्यात आले आहे.