चिवरी , दि . २

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील केशरबाई डिगंबर देडे वय ६८ यांचे दि.१ फेब्रुवारी  रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,


 त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे . त्या  येथील शाहीर बंटी देडे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
Top