नळदुर्ग , दि . १६ 

   नळदुर्ग  शहरातील  वसंतराव नाईक चौकात बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.


प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  मान्यवराच्या हस्ते करुन  ध्वजवंदन करण्यात  आले.
   

यावेळी तुळजापूर कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य हरिष जाधव,  जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण , जेष्ठ नागरिक  अमृता चव्हाण, बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण,‌ उपाध्यक्ष संजय राठोड, लक्ष्मण राठोड, माजी सरपंच वसंत पवार, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुरेश राठोड, सरपंच बालाजी राठोड, डॉ.सुभाष राठोड, माजी सरपंच दामाजी राठोड, श्रीमंत चव्हाण, ग्रा.प.सदस्य विलास राठोड, सावंत राठोड, हरी पवार, देविदास राठोड, लक्ष्मण चव्हाण ,रवि राठोड, दत्ता राठोड, ग्रा.प. सदस्य संतोष चव्हाण, रवि जाधव,आकाश जाधव, विशाल जाधव, बाबु राठोड,अशोक जाधव, साकारू राठोड, विष्णू जाधव, गुरूनाथ राठोड, पत्रकार शिवाजी नाईक,अजय चव्हाण,मनोज चव्हाण यांच्यासह बंजारा समाज बांधव  उपस्थित होते.
 
Top