जळकोट , दि . १६  

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सभापती प्रकाश चव्हाण, ग्रा.प.सदस्य अमृता चव्हाण, अँड.बाबुराव पवार, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील,ग्रा.प.सदस्य विलास राठोड,थावरू राठोड, कारभारी पांडुरंग चव्हाण, सुभाष नाईक, विनायक चव्हाण, ताराचंद राठोड, नेमिनाथ राठोड, शिवाजी राठोड, शिवाजी चव्हाण, मनोज चव्हाण, श्रीमंत राठोड, देविदास चव्हाण,रेखु राठोड, अंकुश जाधव, शंकर चव्हाण, वसंत पवार,धर्मु राठोड, वसंत चव्हाण,सिद्राम पवार,बांबू राठोड, विनोद चव्हाण,नेमिनाथ राठोड, रामु राठोड, हरीदास चव्हाण,आनंद राठोड, संतोष चव्हाण,किरण चव्हाण, सागर चव्हाण उपस्थित होते.
 
Top