चिवरी , दि . ३

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक शांताबाई धोंडिबा काळजते वय (८५) यांचे वृद्धापकाळाने दि.३ रोजी निधन झाले.


 त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली ,सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी  अंत्यसंस्कार करण्यात आले,त्या येथील श्री महालक्ष्मीचे पुजारी बबन धोंडीबा काळजते यांच्या  त्या  मातोश्री होत.
 
Top