नळदुर्ग ,दि . ८ : 

नळदुर्ग पोलीस ठाण्याचे नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक  सिध्देश्वर  गोरे  यांचा गोर सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष  अंकुश लोखंडे ,  गोर सेना जिल्हा उपाध्यक्ष लखन चव्हाण,  गोर सेना जिल्हा सहसचिव कुमार राठोड,  गोर सेना तालुका अध्यक्ष राजू चव्हाण ,  तालुका संघटक दिनेश राठोड , तालुका उपाध्यक्ष अर्जुन राठोड ,  तालुका संघटक रवींद्र राठोड आदी  उपस्थित होते.
 
Top