नळदुर्ग , दि . ७ : 

देशासह परदेशातील जनतेला आपल्या सुमधुर  आवाजाने मंञमुग्ध करणा-या आणि राजकीय ,  क्रिडा , सामाजिक क्षेञासह विविध  क्षेञात मानाचे स्थान मिळविलेल्या भारतरत्न गाणकोकिळा  लताताई मंगेशाकर याना नळदुर्ग शहरांच्यावतीने सामुदायिक श्रध्दाजली चावडी चौकात वाहिण्यात आली.

नळदुर्ग येथे सोमवारी सकाळी १० वाजता भारतरत्न गाणसम्राज्ञी  लताताई मंगेशकर याना शहराच्यावतीने सामुदायिक श्रध्दाजलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी
अनेकानी  आपले  मनोगत व्यक्त करुन  लतादिदिच्या गायन क्षेञासह सामाजिक कार्याबद्दल उजाळा दिला. 

या कार्यक्रमास 
 मनसे जिल्हा सरचिटणिस जोतीबा येडगे , माजी नगरसेवक विनायक अहंकारी , नळदुर्ग शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष  सुहास येडगे, पञकार विलास येडगे, शिवाजी नाईक , सुनिल गव्हाणे ,  दादासाहेब बनसोडे , उत्तम बणजगोळे ,  अजित चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते  संजय  विठ्ठल जाधव , मारुती खारवे , अमर भाळे , भाजपाचे माजी शहराध्यक्ष  पद्माकर घोडके , मनसेचे प्रमोद कुलकर्णी  , व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे , सतीश  पुदाले , नाभिक संघटनेचे राजेंद्र महाबोले , जेष्ठ नागरिक रघुनाथ नागणे ,  अजित चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे ,  युवा सेनेचे ज्ञानेश्वर घोडके ,प्रा.   दिपक जगदाळे , सन्नी भुमकर ,बंडोपंत कसेकर,  संजय बताले , उमेश जाधव , संतोष मुळे ,  दिनेश बाळुरकर , शंतनु डुकरे , एमआयएमचे मन्सुर शेख , नितीन कासार , सुधीर पाटील , उमेश नाईक , डाॕ . विश्वास , यासह व्यापारी , विविध मंडळाचे कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते.
 
Top