कळंब ,दि . २१
सकल मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती आयोजित महारक्तदान शिबीराचे उद्घाटन शिवाजी कापसे यांच्या हस्ते करण्यात आले
या महारक्तदान शिबिरात ४०६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित खा.ओमराजे निंबाळकर,आ.कैलास पाटील, अभय देशपांडे,शिवाजी कापसे, श्रीधर भवर,अजित पिंगळे, पांडुरंग कुंभार,संजय मुंदडा, अजित काळे,मुस्ताक खुरेशी, प्रताप मोरे, अनंत वाघमारे,सतीश टोणगे, संदीप बाविकर, बाळासाहेब धस,दिनकर काळे,शकुंतला फाटक,महादेव आडसुळ, प्रकाश भडांगे, माधवसिंग राजपूत, रवी नरहिरे, शिवाजी गिद्दे, अरविंद शिंदे,तर समितीचे प्रा.संजय घुले,सुमित बलदोटा, अतुल गायकवाड,बाळासाहेब कथले,डॉ.रुपेश कवडे,दादा खंडागळे, संदीप शेंडगे, हर्षद अंबुरे,गजानन फाटक,उदयचंद्र खंडागळे,यश सुराणा, बप्पा चोंदे, प्रकाश खामकर,धर्मराज पुरी, मनोज फल्ले, ऋषीकेश साखरे,संकेत भोरे,आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी शासकीय रक्तपेटी उस्मानाबाद, सयाद्री उस्मानाबाद,शहा बार्शी,अंबाजोगाई,बीड येथील रक्तपेढीने रक्त संकलन केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा. संजय घुले तर आभार सुमित बलदोटा यांनी मानले.