कळंब , दि .२१

येथील मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मंगळवार दि .  22  फेब्रुवारी  रोजी रात्री आठ वाजता  शिवशाहीर अरविंद घोगरे जालना यांचा शाहिरी कार्यक्रम  होणार असून या कार्यक्रमाला शहर व तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकानी  सहभागी व्हावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माने, जिल्हा सल्लागार शांतकुमार मोरे, तालुकाध्यक्ष भारत कापसे सचिव भूमिपुत्र वाघ, कार्याध्यक्ष प्रा. मुरलीधर जाधव, संघटक सुरज सूर्यवंशी शहराध्यक्ष पप्पू सगर, विश्वनाथ महाजन  यांच्या वतीने करण्यात आले.
 
Top