नळदुर्ग ,दि . २३

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नळदुर्ग नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील  कामगारांचा मान्यवरच्या हस्ते सत्कार  करण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर नळदुर्ग शहर संघ पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, तानाजी जाधव, अजित चव्हाण, अमर भाळे, दादासाहेब बनसोडे, माजी नगरसेवक सुधीर हजारे,  भाजपाचे शहराध्यक्ष  पद्माकर घोडके ,  खलील शेख, मुश्ताक पटेल ,  राणूबाई सपकाळ, हरिभाऊ फुंड, मयुरी जाधव आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हास्ते   राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता कर्मचारी उषाबाई कांबळे, जयश्री बनसोडे, शोभा कांबळे, करुणा कांबळे, चंद्रकला खारवे, मिनाबाई भालेराव, सूंक्षता रणे, मनीषा साबळे, संगीता काळे, मीराबाई काळे, रुक्मिण माने, रेश्मा कांबळे, वाल्मिक खारवे, शैलेश बनसोडे, आनंद खारवे, भिमा कोळी, भारत पारधे, आदिसह इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले. मान्यवरासह कर्मचाऱ्यांनी यावेळी  रस्त्याची  स्वच्छता केली.


या कार्यक्रमास खंडू नागणे , अजय काकडे ,नवनाथ  होनराव , शहाजी येडगे , शैलेश बनसोडे , अनंत खारवे ,  मुकूंद भुमकर ,  दिपक कांबळे ,  खंडू शिंदे , दिनेश चव्हाण , फुलचंद सुरवसे , बाबा पारधे, सुनिल देडे , भिमसेन भोसले ,  विठ्ठल खंदारे , हारिदास काळे , आदी उपस्थित होते.

 
Top