उस्मानाबाद , दि . २२
रंगपंचमी हा वसंतोत्सवाचा भाग आहे.होळीपासून थंडी होऊन उन्हाळा सुरू होतो. याच उन्हाची काहिली कमी करण्यासाठी रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर रंग रंगाचे पाणी टाकले जाते. या रंगपंचमीचा आनंद उस्मानाबाद जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी लुटन्यात आला. त्याप्रसंगी घेतलेले छायाचित्र.