उमरगा , दि . १७ :
उमरगा तालुक्यातील दाळिंब येथिल शास्ञीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (लमाण तांडा ) शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी गणवेश वाटप करताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, सुनिल पवार , रवी राठोड , उत्तम राठोड मुख्याध्यापक कोरे घुले ,ए टी गायकवाड ,डी बी जाधव, ए एम कांबळे, यू आर विजापूरे आदी उपस्थित होते. शेवटी आभार सुनिल पवार यानी मानले.