नळदुर्ग ,दि . ०८
कुन्गासावळी वालगत असलेल्या ओढ्यात ४० वर्षापुर्वी पासुन गाळ ,माती भरलेली आहे. या नाला खोलीकरणामुळे पाणी साठवण क्षमता वाढणार असुन त्याचा फायदा ७० ते८० शेतकऱ्यांच्या जवळपास ३० हेक्टर शेतजमिन ओलिताखाली आहे.
या कार्यक्रमास ग्रामसेवक महेश स्वामी गावातील प्रतिष्टीत नागरिक सुभाष पाटील , बाळासाहेब शिंदे ,संजय वायकर , रघुनाथ कोकरे , नरसु रुपनूर , मनोहर चव्हाण इत्यादी उपस्थित होते .