तुळजापूर, दि. १५ :


ना. रामदास आठवले हे लातुर येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यासाठी जात असताना तुळजापूर शहरास धावती भेट दिली.


 यावेळी तुळजापूर येथील सर्किट हाऊस येथे जिल्हाध्यक्ष  राजाभाऊ ओहाळ यांनी तसेच मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडांगळे, जिल्हासरचिटणीस तानाजी कदम  यांनी त्यांचे शाल पुष्पहार पुष्पगूच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तुळजापूर तालुका अध्यक्ष  बाबासाहेब मस्के, तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम,जेष्ठ सदस्य प्रताप कदम, शहराध्यक्ष अरुण कदम, युवा शहराध्यक्ष अमोल कदम,जेष्ठ सल्लागार तानाजी दाजीबा कदम तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे व भूम परांडा,कळंब,वाशीआणि तुळजापूर तालुक्याचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्तीत होते.
 
Top