तुळजापूर, दि. १५ :


तुळजाभवानी माता तुळजापूर प्रहार संघटनेच्या  वतीने जय तुळजाभवानी माता प्राथमिक आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित  विनोद कदम,  प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष  शशिकांत मुळे,  शहर अध्यक्ष नागेश कुलकर्णी  अभिमन्यू सगट,  प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
 
Top