तुळजापूर दि .१५
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर कार्यालय येथे प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला
यावेळी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, दिलीप मगर, खंडू जाधव,गुरुलिंग राजमाने, युवक जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तोफीक शेख, युवक कार्याध्यक्ष शरद जगदाळे,युवक शहर कार्याध्यक्ष अनमोल शिंदे गोविंद देवकर, तुकाराम देवकर, किशोर देवकर आदी उपस्थित होते.