तुळजापूर दि १५ 


येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर  यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ अनिल शित्रे ,उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव,कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे ,सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रा. जी. व्ही. पाटील यांनी पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. शशिकला भालकरे,प्रो.डॉ. सुरेंद्र मोरे,डॉ. आशा बिडकर, डॉ.कार्तिक पोळ,डॉ. मंदार गायकवाड,प्रा. अमोद जोशी,प्रा. रामलिंग थोरात ,प्रा. पद्माकर राव,हणमंत भुजबळ,कृष्णा कोळी, महादेव डुकरे,महादेव जाधव,आसाराम शिंदे यांची उपस्थिती होती.
 
Top