चिवरी , दि.१४ :
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि, १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच अशोक घोडके,उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनराज मिटकरी, वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष नितीन गायकवाड, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चिमणे, राम वाघमारे, सुभाष चिमणे ,मारुती वाघमारे, विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, बिभीषन मिटकरी, कैलास गायकवाड, भारत गायकवाड, पोलीस पाटील योगेश बिराजदार, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे, तानाजी जाधव,शंकर बिराजदार, नवनाथ शिंदे, सतीश यादव, ग्रामपंचायत शिपाई कल्याण स्वामी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होत.