नळदुर्ग , दि . १४ :

येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने परमपूज्य, बोधिसत्त्व, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे  यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन  करण्यात आले.  
    


उपप्राचार्य डॉ. रामदास ढेकळे, डॉ. उद्धव भाले, डॉ. सुभाष राठोड, डॉ. सुभाष जोगदंडे, अधिक्षक धनंजय पाटील, यांनी मनोगते व्यक्त केली.  
          यावेळी डॉ. मोहन बाबरे, प्रा. चाँदसाब कुरेशी, डॉॅ. आशिष तिडके, प्रा. मोतीराम पवार,  लिंबराज मोटे,  बारीकराव शिंदे,  सुरेश गायकवाड,  सिद्ध सुतार,  काशिनाथ कोळी,  सचिन गायकवाड,  रमेश सर्जे,  माणिक राठोड ,  भागीनाथ बनसोड,  गोविंद घंटे,  दत्तात्रय कांबळे, उमेश सर्जे, . भानुप्रकाश पुदाले,  सुनिल कुंभार,  अमोल मोहरीर,  दिनेश पुदाले उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संतोष पवार व आभार रोहिणी महिंद्रकर यांनी मानले.
 
Top