नळदुर्ग , दि . १८ :

शहरातील ब्राह्मण गल्ली येथील हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याहि वर्षी श्री.हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राजेश नागणे,प्रतिक चव्हाण यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती करण्यात आली.


अनेक रामभक्त,हनुमान भक्तानी दर्शनासाठी गर्दी करत जय श्रीराम,बजरंग बलीचा  जय घोष करीत आपला उत्साह दाखवला,श्री.हनुमान मंदिर जन्मोत्सव समितीच्या वतीने आलेल्या भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
 
Top