इटकळ,  दि.२६

 देवसिंगा नळ ता. तुळजापूर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक घेण्यात आली .


 यावेळी बियाणे उगवण क्षमता तपासणी,बीज प्रक्रिया, बीबीएफ पेरणी यंत्राने पेरणी केल्याने होणारे फायदे ,खतांचा संतुलित वापर व बचत विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृषी सहाय्यक राहुल मते, समूह सहाय्यक श्रीकृष्ण मुळे व शेतकरी उपस्थित होते
 
Top