चिवरी, दि . १४
तुळजापूर तालुक्यातील येवती येथे दि,१४ मे रोजी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद शालेय कमिटी अध्यक्ष नितीन गायकवाड, प्रशांत गवळी, अमर तांबे ,ईश्वर शिंदे, ऋषी पाटील ,आकाश गवळी, गुलाब गवळी, अर्जुन शिंदे, वैभव भोसले, अमर शिंदे, सोनू शिंदे, आदी उपस्थित होते.