वागदरी , दि . १० : 

वागदरी ता.तुळजापूर येथील दिपाली राजकुमार वाघमारे  याने इयत्ता १२ वी (वाणिज्य) बोर्ड परिक्षेत ८६ टक्के गुण मिळवून  यश संपादन केले आहे.
  

दिपाली वाघमारे ही आर.पी.काँलेज उस्मानाबाद येते वाणिज्य शाखेत इयत्ता १२ वी मध्ये शिकत होती.मार्च २०२२ मध्ये तिने इयत्ता १२ वी बोर्ड परिक्षा दिली होती. सदर परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्या परिक्षेत दिपाली वाघमारे यांनी ८६ टक्के गुण  मिळवून उत्तीर्ण झाली आहे. या यशाबद्दल रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड सह वागदरी येथील  ग्रामस्थानी त्यांचे आभिनंदन केले आहे.
 
Top