तुळजापूर ,दि. ३ 

तुळजापूर तालुक्यातील अणदूर  येथील रहिवासी बीड येथील सावरकर महाविद्यालयातील प्रा. सचिन कंदले संस्कृत विषयात पीएचडी संपादन केल्याबद्दल सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


याप्रसंगी सौ संध्या गोविंद काळे, सौ तृप्ती सचिन कंदले यांची उपस्थिती होती. शाल आणि पुष्पहार देऊन सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
 
Top