काटी, दि . २३
तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील जेष्ठ नागरिक आबाराव सटवा माने वय १०० वर्षे यांचे गुरुवार दि. (22) रोजी सायंकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सेवानिवृत्त शिक्षक बी.एस. माने व शिवाजी माने यांचे वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.