काटी , दि. ०२

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशालेत  हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त प्रशालेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम  मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
    

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक  शेख , सहशिक्षक शेळके , कापसे  कटकदोंंड , बोंदर , जंगले , जोशी , श्रीमती पवार , श्रीमती कोळी , श्रीमती आलाप ,श्रीमती माने  यांच्यासह विद्यार्थीनीं उपस्थित होत्या.
 
Top