आम आदमी पार्टीच्या नळदुर्ग महिला शहर अध्यक्षपदी सौ. संध्यारानी संतोष मुळे तर महिला शहर उपाध्यक्षपदी प्यारन नदाफ यांची निवड करण्यात आली आहे . या निवडीबद्दल नुतन महिला पदाधिका-याचे आभिनंदन केले जात आहे.
यावेळी आम आदमी पार्टीचे नळदुर्ग शहर अध्यक्ष वसिमखान पठान,सचिव अजहर शेख,संघटक प्रमुख असलम सय्यद,व्यापारी अध्यक्ष मुनवर बवाशे,संतोष मुळे ,तौफीक कुरेशी,सलीम शहा,(पाशा मिस्त्री) हाफिज अली पटेल,फक्रोद्दीन शाह, आदी उपस्थित होते.