तुळजापूर , दि . १२
शहरातील नळदुर्ग रोडवरील नरिमन पॉईंट पेट्रोल पंपासमोरील मेटरोला कंपनीचे डीलर व राज सिरॅमिक व बिल्डिंग मटेरियलसचे चालक प्रा.राजेंद्र घाडगे यांनी आषाढी एकादशी निमित्त वारकरी यांना पिण्याचे पाणी,केळी व फराळाचे वाटप उपस्थित मान्यवरांचे करण्यात आले.
यावेळी मोहन चव्हाण,कृष्णा चव्हाण, प्रा.राजेंद्र घाडगे, प्रा.विलासराव जगदाळे,जयराज घाडगे, सुनिल वाडकर,धनंजय मोरे,पांडुरंग पांढरे,अमोल भोसले, ओंकार वडणे ,राजा माने,केदार सर,निरंजन व्हरकट, अभिमान शिंदे , आदी उपस्थित होते.