चिवरी , दि . ०८

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील प्रा.आप्पाराव वासुदेव हिंगमिरे यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडुन पीएच.डी पदवी प्रदान केली आहे, त्या अनुषंगाने दि,३ रोजी  प्रा.  हिंगमिरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील,शंकर बिराजदार, निवृत्त प्राध्यापक शिवाजी शिंदे, माजी सैनिक  विठ्ठल होगाडे,सहशिक्षक शिवराज भुजबळ ,बलभीम मनशेट्टी,  प्रभाकर बिराजदार आदीसह ग्रामस्थ  उपस्थित होत.
 
Top