नळदुर्ग ,दि. १४ :

आम आदमी पार्टी उस्मानाबाद
जिल्हाध्यक्षपदी  राहुल माकोडे यांची निवड 
करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र  महाराष्ट्र आम आदमी पार्टीचे  राज्य निवडणुक प्रभारी  व गोवा राज्याचे माजी मंत्री महादेव नाईक  यांच्या हस्ते देण्यात आले.  


यावेळी महाराष्ट प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे , महाराष्ट राज्य कमीटी सदस्य अॕड अजीत खोत, युवक प्रदेशाध्दक्ष अजिक्य शिंदे, मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे, मराठवाडा सचीव नितीन ढवळे, नळदुर्ग शहर अध्यक्ष वसीमखान पठान, शहर सचिव अजहर शेख, संघटक प्रमुख असलम सय्यद,अनिल जाधवर,आदी उपस्थित होते.
 
Top