नळदुर्ग ,दि.३०

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे  राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्धघाटन तुळजापुर तालुका अध्यक्ष धैर्यशील  पाटील याच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा अं,सं,कार्यध्यक्ष तोफीक  शेख ,माजी,तालुका उपाध्यक्ष बशीर  शेख,तुळजापुर शहर चिटणीस गोविंद देवकर ,युवा नेते गणेश नन्नवरे , नळदुर्ग  विद्यार्थी  शहर अध्यक्ष ताजोदीन शेख हे उपस्थीत होते.  

यावेळी चिकुंद्रा शाखा अध्यक्ष चंद्रकांत   गायकवाड,उपाध्यक्ष महेश गायकवाड,सचीव चंदन गायकवाड,सहसचिव नाना मोटे, कोषाध्यक्ष,संदीप गंजे,  युवा नेते बंडु राजे गायकवाड,यांचा सत्कार करण्यात आला .


 तसेच सदस्य भैरवनाथ कानडे, किरण गायकवाड, संदीप गंजे, पप्पू पाटील ,सौदागर मोटे, सौदागर गायकवाड, सुरज गायकवाड, सागर गरड ,महादेव गायकवाड, ज्ञानेश्वर मोटे, शत्रुघन जाधवर ,किरण  जाधवर ,लखन वाघमारे ,महादेव सोमवसे ,विभीषण गरड ,सचिन मोटे, वसंत गायकवाड ,भाग्यवान गायकवाड, छोट्या ,शिवराम काटकर, सौदागर गरड ,प्रमोद गायकवाड, निरंजन गरड ,चंदन गायकवाड, संदीप गायकवाड ,सुजित गायकवाड, अण्णासाहेब गायकवाड, यांचा राष्ट्रवादी च्या वतीने सत्कार करण्यात आले व धैर्यशील  पाटील,बशीर  शेख,तोफीक शेख,ताजोदीन शेख यानी मनोगत व्यक्त केले. केले . महेश गायकवाड यानी आभार मानलॆ.
 
Top