तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जि.प.प्रा .शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
चिवरी , दि.१६
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रारंभी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शत्रुघन बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यातआले.तसेच बिराजदार यांच्याकडुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक राजकुमार महैञे, सहशिक्षक अण्णासाहेब भोंग, मोहन राजगुरू , राहुल मसलेकर पोलीस पाटील रुपेश बिराजदार , विकास सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे , ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर भुजबळ, सचिन भैय्या बिराजदार, मोतीराम चिमणे, अनिल देडे, अंगणवाडी सेवीका लक्ष्मी मेंढापुरे, कल्पना शिंदे आदीसह पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत.