कुंभारी येथे शिक्षक सन्मान सोहळा
काटी,दि.०७
तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून मनसेचे खंडू कुंभार यांच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुंभारीचे पोलीस पाटील विठ्ठल वडणे,पंडीत वडणे,चेअरमन विष्णु वडणे, प्रताप तांबे,खंडु कुंभार,उपसरपंच संतोष क्षिरसागर या मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी दादाराव वडणे,बाबुराव स्वामी, प्राचार्य सुहास वडणे, मुख्याध्यापक नागनाथ वडणे, केदारी इंगळे, मुख्याध्यापक रोहिदास शिंदे, काशीनाथ धर्मे,पोपट सुरवसे, विजयकुमार गायकवाड, इरशाद शेख,वासंती उमाजी गायकवाड आदीचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
सत्कारमुर्तीं पैकीं शिंदे,सुहास वडणे,केदारी इंगळे,स्वामी,धर्मे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन इरशाद शेख यांनी तर आभार विजयकुमार गायकवाड यांनी मानले.
---------- Forwarded message ---------
From: umaji gaykwad <umajigaykwad@gmail.com>
Date: Wed, 7 Sep 2022, 4:59 pm
Subject: कुंभारी येथे शिक्षक सन्मान सोहळा संपन्न
To: punya.osma <punya.osma@gmail.com>
कुंभारी येथे शिक्षक सन्मान सोहळा
काटी:-(प्रतिनिधी)तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून मनसेचे खंडू कुंभार यांच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुंभारीचे पोलीस पाटील विठ्ठल वडणे,पंडीत वडणे,चेअरमन विष्णु वडणे, प्रताप तांबे,खंडु कुंभार,उपसरपंच संतोष क्षिरसागर या मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी दादाराव वडणे,बाबुराव स्वामी, प्राचार्य सुहास वडणे, मुख्याध्यापक नागनाथ वडणे,केदारी इंगळे, मुख्याध्यापक रोहिदास शिंदे,काशीनाथ धर्मे,पोपट सुरवसे, विजयकुमार गायकवाड, इरशाद शेख,वासंती उमाजी गायकवाड आदी मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.सत्कारमुर्तीं पैकीं शिंदे,सुहास वडणे,केदारी इंगळे,स्वामी,धर्मे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन इरशाद शेख यांनी तर आभार विजयकुमार गायकवाड यांनी मानले.