तुळजापूर दि .०४
तुळजापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक महावीर गडदे यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमबाई माणिकचंद गडदे (वय 88) यांचे वार्धक्याने एक सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सात नातवंडे परंतु असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून दुखवटा व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सेवानिवृत्त सहशिक्षक व शिक्षक पतसंस्थेचे माजी संचालक महावीर गडदे यांच्या त्या मातोश्री होत.