उस्मानाबाद , दि. ०५

 उस्मानाबाद जिल्ह्यातील  सन ग्रुप व सन समुहाचे प्रमुख तथा रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादचे माजी अध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख यांचा वाढदिवस शनिवार  रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.


या प्रसंगी अभियंता नितीन भोसले, सोनटक्के साहेब,संजय देशमुख,चंदू राजेनिंबाळकर, क्रेडाईचे अध्यक्ष रणजित रणदिवे, डॉ राहुल देशमुख, युवराज देशमुख, सुनिल देशमुख, नाना देशमुख, बाबासाहेब साळुंके, नवनाथ ढगे, प्रदीप देशमुख, प्रविण देशमुख,अमोल देशमुख,चेतन भोसले,गेनदेव  कानडे आदी मान्यवर व सन समुहाचे सर्व कर्मचाऱ्यांनी  अमरसिंह देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.
 
Top