उस्मानाबाद,दि.११



रामराव विठ्ठलराव दापके देशमुख वय 55 यांचे सोलापूरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.

सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हास्पीटलचे प्रमुख डॉ दिग्गज दापके देशमुख यांचे चुलते तर चैताली मेडिकलचे संचालक हर्षद दापके देशमुख यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.तळेगाव ता अहमदपूर या मुळगावी रविवार दि ११ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top