काटी, दि. ०१
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायत सदस्य भैरीनाथ काळे यांच्या मातोश्री शोभा बाबुशा काळे (वय ६५)यांचे शनिवार दि.१ रोजी दुपारी ११.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर येथील महारमळा येथे शनिवारी दुपारी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,सुन,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.