नळदुर्ग,दि. २७ :

सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशन जोगेश्वरी यांच्या वतीने  उस्मानाबाद येथे दि २८ ते ३० डिसेंबर रोजी शाळा मार्गदर्शन , ग्रंथदिंडी व  प्रबोधने आयोजित करण्यात आली आहेत. 


जीवनविद्या मिशन जगातील प्रत्येक माणूस सुखी व्हावा आणि भारत हे राष्ट्र सर्वार्थाने प्रगतीपथावर जावे यासाठी वेगवेगळे अभियान अगदी विनामूल्य राबवित असते . यातील एक अभियान विद्यार्थी मार्गदर्शन अभियान. हे तुळजापूर आणि उस्मानाबाद मध्ये राबविण्यात येणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

संपर्क : 
तुळजापूर - 
श्री अनिल रोचकरी - ९८९०८४४५०४
श्री समीर माने  - ९०२८५६६०१८
श्री संजय पवार - ९८९०९३९७३०

उस्मानाबाद -
श्री रोहित फिसरेकर - ८९९९६३१६४९
श्री सुनील चव्हाण - ९८८१७८७१७९

मुंबई (जोगेश्वरी) -
श्री दत्तात्रय पुजारी - ९८९२२९३८३३
श्री सूर्यकांत दळवी - ९८६७५११९२७
 
Top