नळदुर्ग ,दि. २४
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिका-याना नळदुर्ग येथे सोमवार रोजी सन्मानित करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सत्कार आयोजित करण्यात आले होते.यावेळी तुळजापूर तालुक्याचे तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण ,उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर ,कृष्णात मोरे ,भिकाजी जाधव, तुळजापूर युवा सेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी, तुळजापूर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख राजेंद्र जाधव ( मेंजर) ,तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम' नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले, गजानन चौगुले , जळकोटचे उपसरपंच बसवराज कवठे, तंटामुक्त अध्यक्ष यशवंत पाटील आदीच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मशाल पेटवण्यात आली.
यावेळी शिरगापूर ग्रामपंचायत सरपंच सौ. डॉ कल्पना बालाजी जाधव, उपसरपंच सौ.संगिता व्यंकट जाधव ,संगप्पा जाधव, सौ.छाया राम गायकवाड सौ.सत्यभामा विठ्ठल सुळे श्री.रमेश वसंतराव जाधव सलगरा मड्डीचे महिला ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनिता आप्पाराव चव्हाण उपसरपंच हरिभाऊ बेंडकाळे मनोज सोमवसे सौ.मिनाक्षी शिरगीरे मिनाक्षी वाघमारे पार्वतीबाई मुर्टा गावचे ग्रामपंचायत सरपंच सौ मिनाबाई विजय लोहार उपसरपंच श्री गोपाळ सुरवसे सदस्य व्यंकट सुरवसे व्यंकट कदम लहू कदम आत्माराम सांळुके गुजनुरचे ग्रामपंचायत सरपंच श्री फुलचंद वाघमारे उपसरपंच सौ. सुवर्णा गोपीनाथ साळुंखे सौ.कमळबाई तुकाराम वाघमारे श्री पंडित भगवान नागमोडे तसेच निलेगांवचे ग्रामपंचायत सरपंच श्री शंकर जमादार व दहिटणाचे ग्रामपंचायत उपसरपंच श्रीमती रुक्मणी पांडुरंग गुड्डे सदस्य श्रीमती. शिवकांता बाबु कांबळे श्री. बाबु महादेव वाघमारे कांक्रबा ग्रामपंचायत सदस्य चेतन बंडगर खुदावाडी ग्रामपंचायत सदस्य श्री. सत्यईश्वर कबाडे व चिंक्रुदा ग्रामपंचायत उपसरपंच सौ. सुकेशनी संजय मोटे सदस्य श्री. नितीन व्यंकट गायकवाड श्री. शशिकांत भीमाशंकर गायकवाड श्री. शंकर भैरवनाथ मोटे श्री. श्रीधर निवृत्ती सर्जा श्री. जयश्री भैरवनाथ गरड या सर्वांचे सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कदम यांनी तर प्रास्ताविक संतोष पुदाले यांनी केले. तथपुर्वी बाळासाहेब ठाकरे नगर,बाळासाहेब ठाकरे चौक,लालबहादूर शास्त्री चौक व अॅटो रिक्षा एकता संघटनेच्या वतीने एसटी स्टॅंड येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशहरप्रमुख शाम कनकधर' सलगरचे शिवसैनिक राजू पाटील खुदावाडी शिवसैनिक दिगंबर मोरे लोहगाव शिवसैनिक रविंद्र दबंडे महादेव पवार नेताजी महाबोले सोमनाथ म्हेत्रे सुरज साळुंखे सोमनाथ गुड्डे चंदन सगरे दयानंद घोडके सुयाकांत घोडके ओंकार कलशेट्टी ज्ञानेश्वर कदम राजू ठाकूर यांनी परिश्रम केले क आभारप्रदर्शन उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर यांनी मानले.