मुरुम दि. ११
कलदेव लिंबाळा ता. उमरगा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आज झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवड बैठकीत बारा नूतन संचालक उपस्थित होते यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे चेअरमन पदी तुकाराम गणपत बिराजदार व व्हाईस चेअरमन पदी श्री बालाजी दत्तात्रय कारभारी यांची निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री हाडोळे श्री राहुल पवार श्री स्वामी उपस्थित होते यावेळी नूतन संचालक तुकाराम बिराजदार, बालाजी कारभारी भरत साळुंखे मनोज बिराजदार ,गुंडू पाटील, विठ्ठल बलसुरे ,जनाबाई बिराजदार ,अनिरुद्ध पवार ,राजाराम घोटमाळे ,शिवाजी रसाळ ,बालाजी पाटील हे उपस्थित होते.
या निवडी वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक बालाजी बिराजदार, संजय कारभारी ,श्रीधर बिराजदार, देविदास पावशेरे ,रमेश पाटील, बसलिंग बोकडे, नरसिंग दासमे, लक्ष्मण भालेराव व गावातील इतर प्रतिष्ठित व युवक उपस्थित होते