नळदुर्ग ,दि. ०१
हिंदुहृदयसम्राट स्वा.विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त नळदुर्ग येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले,
यावेळी पत्रकार विलास येडगे,नंदकुमार जोशी,उत्तम बणजगोळे,माजी नगरसेवक विनायक अहंकारी,मनसेचे सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,भाजपचे सुशांत भुमकर, पद्माकर घोडके ,उमेश नाईक,संजय जाधव,दादासाहेब बनसोडे,अमर भाळे,प्रमोद जोशी,सुनील देवकर,मुकूंद भूमकर आदी उपस्थित होते.