नळदुर्ग ,दि. ०५

श्रीरामतीर्थ देवस्थान (नळदुर्ग)  येथे श्री.हनुमान जन्मोत्सव निमित्त गुरुवार दि. ०६ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमासह  कुस्ती स्पर्धाही आयोजित करण्यात आले आहे.

श्री रघुवीर महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने व महंत श्री विष्णुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामतीर्थ देवस्थान येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा दि. ०६  गुरूवार रोजी आयोजित करण्यात आला असुन ते पुढील प्रमाणे आहे.

*सकाळी ७.०० : श्री हनुमान अभिषेक*

*सकाळी ८.०० ते ९.३० : श्री हनुमान शृंगार*

*सकाळी १०.३० : महाआरती*

*दुपारी १२.०० ते ४.०० : महाप्रसाद*


भव्य कुस्ती स्पर्धा


प्रतीवर्षा प्रमाणे दिनांक ६/४/२०२३ रोजी श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य कुस्ती स्पर्धा मैदान आयोजित करण्यात आले आहे. ज्या कुस्ती प्रेमींना त्यांच्या वतीने कुस्ती लावायची आहे त्यांनी संयोजकाशी संपर्क साधावा.
      

नळदुर्ग शहर व परिसरातील कुस्ती प्रेमीं नागरिकानी या  कुस्ती  मैदानासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


*दिनांक :६/४/२०२३*
*वेळ : सायंकाळी ५.०० वा*
*स्थळ : श्री रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग.*


संपर्क

श्री. राजाभाऊ ठाकूर 9096551561
श्री. बसवराज धरणे 9318515151
श्री. बंडू पुदाले 777590999
श्री. मारुती घोडके 8484849202
श्री. बलदेव ठाकूर 8484846174
श्री. सुधाकर चव्हाण 9860004851
श्री. शिवाजी व-हाडे गुरुजी 9595250202
श्री. लक्ष्मण राठोड 9561420929
श्री. पप्पू पाटील 9665242424


 
Top