नळदुर्ग दि.२९
शहरातील सावरकर चौकात स्वा.वि.दा.सावरकर यांच्या १४० व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन पत्रकार विलास येडगे,माजी नगरसेवक बसवराज धरणे,संतोष पुदाले ज्ञानेश्वर घोडके,सुशांत भूमकर,पद्माकर घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. करून
यावेळी नामफलकाचे पूजन संतोष पुदाले,उमेश जाधव,प्रमोद कुलकर्णी,उमेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले,या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक विनायक अहंकारी,सावरकर युवा मंचचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी,संतोष पुदाले, सुशांत भूमकर,सरदारसिंग ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले,यावेळी माजी नगरसेवक भास्करराव मोहरीर ,माजी नगरसेवक बसवराज धरणे,विनायक अहंकारी,सरदारसिंग ठाकूर ज्ञानेश्वर घोडके,प्रमोद कुलकर्णी,संतोष पुदाले ,उमेश जाधव ,उमेश नाईक,अमित शेंडगे, सुभाषराव भूमकर,शिवाजीराव नागणे,धोंडोपंत कमठाणकर,मुकुंद भूमकर,मनोज कुलकर्णी, संदीप वैद्य,मिलिंद भूमकर,विकास कुलकर्णी, अशोकराव भूमकर,अनिलराव कुलकर्णी,प्रमोद जोशी,उत्तम रामदासी,आकाश कुलकर्णी,सारंग जोशी,प्रशांत चव्हाण,आशुतोष नाईक,प्रशांत जोशी,अनिल गुरव,मोहन कुलकर्णी,संतोष गवळी, संजय चव्हाण,दिलीपराव डोंगरे,धनु कुलकर्णी, मयूर भूमकर,आदित्य कुलकर्णी,हणमंत कुलकर्णी,सोनू गवळी यांच्यासह सावरकर प्रेमी नागरिक संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले तर आभार प्रमोद कुलकर्णी यांनी मानले.