नळदुर्ग येथील बुद्ध विहाराच्या १ कोटी २१ लाख रुपयेच्या विकास कामाचा शुभारंभ 


नळदुर्ग,दि.२४:  दादासाहेब बनसोडे 

 सुमारे १ कोटी २१ लाख रुपये खर्चाच्या   विकास कामे  करणार असून या कामाची पारदर्शकता आणण्यासाठी बुद्ध विहार मंडळाचा विश्वस्त संस्थेचा एक अभियंता आणि नगर प्रशासनाचा एक अभियंता यांच्या समवेत  या बुद्ध विहार परिसराचे  सुशोभभिकरणाचे  काम  होणार  आहे. 


नळदुर्ग नगरपालिकेचे  मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, माजी नगराध्यक्ष उदय  जगदाळे, पत्रकार विलास येडगे,  रिपाइचे  बाबासाहेब बनसोडे , दुर्वास बनसोडे , महादेव कांबळे , यांनी टिकाव मारून या कामाचा शुभारंभ केला.


 यावेळी  मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार,  नालंदा बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष शिवाजी बनसोडे, उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड',  पत्रकार तानाजी जाधव, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,  अभियंता  स्वप्निल काळे,  सोनकांबळे , पत्रकार दादासाहेब बनसोडे प्रमुख सल्लागार बाबासाहेब बनसोडे ,माजी सैनिक पद्माकर पुजारी,  विठ्ठल  बनसोडे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे, महादेव कांबळे,  कार्यालयीन अधीक्षक दीपक कांबळे, राजरत्न बनसोडे ,गणेश दुरुगकर, अक्षय कांबळे, गोरख कांबळे, सागर गायकवाड ,बारक्या कांबळे,  मुकेश कांबळे, ऋषिकेश कांबळे ,अमोल कांबळे, तुषार गायकवाड आदीसह उपासक व उपासिका  उपस्थित होते .
 
Top