ब्राह्मण समाजाच्या वतीने मराठा आरक्षण उपोषणास जाहीर पाठींबा

नळदुर्ग , दि.०१
 
नळदुर्ग शहरात सकल मराठा परिवाराच्या वतीने मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणास बसलेल्या मराठा बांधवास जाहीर पाठींबा देण्यात आला.


यावेळी ब्राह्मण समाजाचे जेष्ठ नागरिक वसंतराव अहंकारी.. बाळासाहेब कुलकर्णी.. माजी नगरसेवक दिलिपराव कुलकर्णी..शशिकांतराव कुलकर्णी..कोषध्यक्ष नंदकुमारराव जोशी..अशोकराव वैद्य..सुधीरराव पुराणिक..मुकुंदराव भूमकर..अशोकराव वैद्य..अनिलराव कुलकर्णी..राजकुमार वैद्य..सदस्य सुहास पुराणिक..मिलिंद भूमकर..ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी.. सचिव मुकुंद नाईक..उपाध्यक्ष प्रदीप ग्रामोपाध्याय..सदस्य उमेश नाईक..युवा नेते सुशांत भूमकर..सदस्य अजय देशपांडे..सदस्य सौरभ कुलकर्णी..सदस्य प्रमोद कुलकर्णी..सदस्य अजित भूमकर.. सदस्य सदानंद नाईक..सुदर्शन पुराणिक..प्रवीण कुलकर्णी..यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..

सुरुवातीला समाजाच्या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पूजा करण्यात आली.. यावेळी मुकुंद नाईक.. प्रमोद कुलकर्णी आणि विनायक अहंकारी यांनी मनोगतातून मराठा समाजास पाठींबा दिला..
 
Top