तुळजापूर तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नानासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ते यापुर्वी उपसरपंच म्हणून काम पाहिले आहे.
नानासाहेब पाटील यांची ग्रामपंचायत शहापूर उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच उमेश गोरे, माजी उपसरपंच प्रदीप काळे, माजी सरपंच पांडुरंग सुरवसे, सोसायटी चेअरमन शाहूराज जाधव ,पोलीस पाटील बालाजी खरात, तंटामुक्त अध्यक्ष सचिन काळे, प.स. चे विस्तार अधिकारी संजय कळसाईत ग्रामविकास आधिकारी एच. के. पठाण अशोक मोरे, भास्कर सुरवसे, विष्णू मुळे, काशिनाथ काळे, दिनकर जगताप, नेताजी काळे, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ कांबळे, सुनिता जाधव, दिपाली गोरे, पारूबाई विठ्ठलकर, स्वाती मोरे ,पूजा मोरे आदीसह गावातील इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.