रुपामाता मल्टीस्टेट नळदुर्ग शाखेस उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल  द्वितीय क्रमांकाचे पारीतोषिक 

नळदुर्ग ,दि.२१

रुपामाता मल्टीस्टेट नळदुर्ग शाखेस उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल  द्वितीय क्रमांकाचे पारीतोषिक देवुन गौरवन्यात आले.


रुपामाता परीवारात रुपामाता मल्टीस्टेट को -आँपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी धाराशिव अंतर्गत  असलेल्या बँकींग क्षेत्रातील  शाखात सन 2023/24 साठी बँकींग क्षेत्रांत  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या  शाखांचा गौरव दि १८/८/२०२४ रविवार रोजी करन्यात आला. रुपामाता परीवारातील नळदुर्ग शाखेस गेल्या वर्षी आर्थिक  वर्षात केलेल्या व्यवसायातुन ६७ लाख रुपयांचा नफा झाला . शाखेकडे १३ कोटी 32 लाख रूपयांच्या ठेवी आसुन नळदुर्ग शाखेने १७ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले.तसेच सोने तारण साठी 4 कोटी 50 लाख कर्ज वाटप केले आहे 

.याबद्दल नळदुर्ग शाखेस  व्दितिय कृमांकाचे पारिभाषिक वप्रमाणपञ देवुन गौरवण्यात आले या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक चेअरमन अँड व्यंकटरावजी गुंड   हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित संस्थेचे जेष्ठ संचालक सुधाकर गुंड गुरुजी,बाबुराव पुजारी,अजित गुंड मल्टीस्टेटचे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर ,अर्बन विभाग मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले , जनरल मॅनेजर विजयकुमार खडके,पालक अधिकारी कास्ते अवधूत उपस्थित हो मान्यवरांच्या    हस्ते नळदुर्ग शाखाधिकारी गणेश पाटील,रघुविर तिवारी ,अनिता आवटे,पार्थ कुलकर्णी ,योगिता माळी व मिलिंद भुमकर यांना पारितोषक देण्यात आला.या बद्दल शाखाधिकारी व सर्व स्टाफचे  अभिनंदन  होत आहे.
 
Top