नंदगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ महादेवी चिनगुंडे यांची बिनविरोध निवड
नळदुर्ग,दि.०९:
नंदगाव ता.तुळजापूर ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच तथा उपसरपंचपदी महादेवी चिनगुंडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. ० विरोध 9 मतानी बिनविरोध निवड झाली आहे . यावेळी तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सिध्देश्वर कोरे, ग्रामपंचायत सदस्य राधिका घंटे, रेणुका गुड्डे, मिनाक्षी मोरे.कमलबाई काटे, राधिका कांबळे, नंदा कामशेट्टी, शशिकांत नागिले, धनराज कलशेट्टी,विरसंगाप्पा जमादार, आदीसह भाजपचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कावळे, ग्रामसेवक राहुल कांबळे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. नुतन उपसरपंचाचे सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
सर्व सदस्यांचे