पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष  यशवंत पवार यांचा  वाढदिवस साजरा 



सोलापूर,दि.०९:

  पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष  यशवंत पवार यांचा  वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सतत लढा देवुन  संघर्ष करणारे  यशवंत पवार  यांचा वाढदिवससोलापूर येथे पत्रकार दिनी उत्साहात साजरा झाला.

 
 सोलापूर येथे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा  57 किलोचा पुष्पहार घालुन  भारतीय दलित पॅंथरचे अध्यक्ष  अंबादास शिंदे , विधीज्ञ  संजीव सदाफुले,  निवृत्त पोलीस अधिकारी अरुण कदम,  कामगार नेते विष्णु महाराज कारमपुरी,  अँड दिलीप जगताप,   ज्येष्ठ पत्रकार  डॉ कीर्तीपाल गायकवाड यांच्या हस्ते व पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या  उपस्थितीत  यशवंत पवार यांचा वाढदिवस  साजरा करण्यात आला.  

 यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे  प्रवीण राठोड,  तानाजी माने,  राम हुंडारे,  अमर पवार, कलीम शेख,   संतोष म्हेत्रे,  अतुल भडंगे,  सादिक शेख , बंडू तोडकर ,  शुक्राचार्य शेंडेकर,  श्रीकृष्ण देशपांडे ,   प्रसाद जगताप ,  अक्षय बबलाद,  आन्सर तांबोळी, महिला शहराध्यक्ष  रक्षंदा स्वामी,   राजू वग्गू , अरुण सिडगिद्दी, इम्रान अत्तार मुजम्मिल, राजकुमार शिंदे, मुबीनखान बाशा मुजावर, राजेंद्र पवार,  शिवानंद अन्नम,  पंडित राठोड ,बसवराज कोळी, बाबा काशीद, चंद्रशेखर निम्मल, नितीन साठे ,सारंग गुंड ,सुरज जगताप,  अतुल भोई  ,वाहेद शेख, अजमेर शेख, मोहम्मद तांबोळी , महादेव शेवाळे ,अमर डूरके,  संतोष गायकवाड, दत्तात्रय कोळी, पूजा चव्हाण,  लक्ष्मण सुरवसे, संजीव धडके , शहाजी शिंदे, धीरज भुसे,   इम्तियाज अक्कलकोटकर, युसूफ पीरजादे ,वैजिनाथ बिराजदार, अशोक ढोणे, योगीनाथ स्वामी आदी पत्रकार बांधव  उपस्थित होते.
 
Top