एक गाव ,एक गणपती  संकल्पनेच्या सार्वजनिक गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण चव्हाण तर उपाध्यक्षपदी प्रसाद जाधव पाटील

नळदुर्ग,दि.०१  ऑगस्ट 

तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावात एक गाव ,एक गणपती  ही संकल्पना राबविण्यात आली आहे.त्यानुसार सार्वजनिक गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण चव्हाण तर उपाध्यक्षपदी प्रसाद जाधव पाटील यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

 यावर्षी गणेश उत्सवाचे नियोजन व नुतन कार्यकारणीच्या निवडीसाठी गुरुवार रोजी मंडळाची बैठक होवुन पुढील प्रमाणे नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष अरुण चव्हाण , उपाध्यक्ष प्रसाद जाधव पाटील, कोषाध्यक्ष गुलाब सास्तुरे, रवी पाटील , अभिषेक पाटील , योगेश जाधव , संकल्प चव्हाण , समर्थ जाधव , आदित्य पाटील , धोंडीबा जाधव , ओंकार पाटील ,ओंकार जाधव , ओम जाधव , अमर जाधव , हेमंत पाटील , सुरजसिंग चौव्हण , लक्ष्मण जाधव ,  समर्थ पाटील शुभमसिंग चौव्हाण , पवनसिंग चौव्हण ,  बालाजी ठाकूर , रोहित परिहार , हर्षवर्धन पाटील, रतन सास्तुरे , सुशांत शित्रे , सुमित जाधव , बंटी जाधव , इत्यादीची निवड करण्यात आली आहे.
यावेळी मंडळाचे मार्गदर्शक तथा कोषाध्यक्ष रवी पाटील यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
 
Top